Scholarship Exam Preparation App
इयत्ता ६ - (
गणित
)
व्यावहारिक गणित - नफा–तोटा
एक वस्तू 60 रुपयांना विकली असता खरेदी किंमतीच्या 1/5 नफा झाला. खरेदी किंमत किती?
a :
₹ 50
b :
₹ 48
c :
₹ 55
d :
₹ 45
Explanation :
नफा = 1/5 खरेदी किंमत ⇒ विक्री किंमत = 6/5 खरेदी किंमत ⇒ 60 = 6/5 खरेदी किंमत ⇒ खरेदी किंमत = 50.
INSTALL APP