Scholarship Exam Preparation App
इयत्ता ६ - (
गणित
)
भूमिती - सममिती
इंग्रजी अक्षर 'Z' ला किती सममित अक्ष आहेत?
a :
0
b :
1
c :
2
d :
असंख्य
Explanation :
'Z' ला उभी किंवा आडवी कशीही घडी घातली तरी त्याचे भाग एकमेकांशी जुळत नाहीत. (टीप: याला 'परिभ्रमण सममिती' असते, पण अक्षीय सममिती नसते)
INSTALL APP