Scholarship Exam Preparation App
इयत्ता ६ - (
गणित
)
संख्याज्ञान - पूर्णांक संख्या, सम व विषम संख्या, संयुक्त व मूळ संख्या, रोमन संख्या व संख्येची स्थानिक किंमत
12345 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत काय?
a :
3
b :
30
c :
300
d :
3000
Explanation :
3 हा शेकड्याच्या स्थानी आहे, म्हणून 300.
INSTALL APP