ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ६ - (मराठी )
शब्दसंपत्ती - वाक्प्रचार
‘ओनामा करणे’ या वाक्प्रचाराचा वापर कोणत्या संदर्भात केला जातो?
a :
पूजा करणे
b :
प्रारंभ करणे
c :
शेवट करणे
d :
नमस्कार करणे
Explanation :
कोणत्याही कामाची सुरुवात किंवा श्रीगणेशा करण्याला ‘ओनामा करणे’ म्हणतात.
INSTALL APP