Scholarship Exam Preparation App
इयत्ता ६ - (
मराठी
)
शब्दसंपत्ती - शब्दसंग्रह (अलंकारिक शब्द व शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
‘शत्रूला जाऊन मिळालेला’ या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता?
a :
शत्रू
b :
फितूर
c :
देशद्रोही
d :
विश्वासघातकी
Explanation :
जो आपल्याच पक्षाचा त्याग करून शत्रूला सामील होतो, त्याला ‘फितूर’ म्हणतात.
INSTALL APP