ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ६ - (मराठी )
आकलन - उतारा
खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.
दीपक उल्हासित होता. तो त्याचे काका आणि चुलत बहिणी प्रीता आणि रिया साधत रविवारी सहलीला जात होता. त्याने आपले पोहण्याचे सामान, खाऊ आणि खेळण्याचे सामान एका पिडू बॅगेत ठेवले होते. ते सकाळी सहा वाजता निघाले. बरेचदूरपर्यंत गाडीने प्रवास कल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी अवती-भवती फिरुन त्यांनी भाताची शेतं पाहिली आणि भातनऊ वाजता पोचले. त्या गावात एक फार्म हाऊस होते. गावाच्या कसा पिकवला जातो ते तमजून घेतले. त्यांनी झाडावर चढूनआंबा व पेरू तोडले. दुपारी एका झाडाखाली बसून ते जेवले. जेव्हा काकांनी सांगितले के आता घरी परतण्याची वेळ झाली आहे,तेव्हा त्यांना अजून बच्च वेळ तिथे थांबायचे होते कारण त्यांना ते गाव खूप आवडले होते.

⁠⁠⁠⁠⁠⁠⁠
दीपक त्याच्या _______ सोबत सहलीला गेला होता.
a :
काका आणि चुलत बहिणी
b :
बहीण
c :
मित्र
d :
आई-दादा
Explanation :
उताऱ्यात स्पष्टपणे सांगितले आहे की दीपक त्याच्या काका आणि चुलत बहिणी प्रीता व रिया सोबत सहलीला गेला होता. त्यामुळे हा पर्याय योग्य ठरतो.
INSTALL APP