Scholarship Exam Preparation App
इयत्ता ६ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
आकलन - चिन्हमाला
जर △ = 9, ○ = 3 आणि □ = 12 असेल, तर □ + △ ÷ ○ = ?
a :
7
b :
12
c :
15
d :
21
Explanation :
BODMAS नुसार आधी भागाकार: 9 ÷ 3 = 3. मग बेरीज: 12 + 3 = 15.
INSTALL APP