Scholarship Exam Preparation App
इयत्ता ६ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
आकलन - संख्यामाला
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा: 7, 15, 31, 63, 127, ?
a :
245
b :
254
c :
255
d :
260
Explanation :
प्रत्येक पुढची संख्या ही (मागची संख्या × 2) + 1 अशी आहे.
(7 × 2) + 1 = 15;
(15 × 2) + 1 = 31;
(31 × 2) + 1 = 63; (63 × 2) + 1 = 127.
म्हणून, (127 × 2) + 1 = 254 + 1 = 255.
INSTALL APP