ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ६ - (बुद्धिमत्ता चाचणी )
कूटप्रश्न - घड्याळ
घड्याळात 1:00 ते 2:00 दरम्यान काटे किती वेळा एकमेकांवर येतात?
a :
0 वेळा
b :
1 वेळ
c :
2 वेळा
d :
3 वेळा
Explanation :
प्रत्येक तासात तासकाटा व मिनिटकाटा एकदाच एकमेकांवर येतात.
INSTALL APP