ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ६ - (बुद्धिमत्ता चाचणी )
वर्गीकरण - वर्णमाला (इंग्रजी)
विसंगत अक्षरसमूह ओळखा: BDF, HJL, NPR, TVW
a :
BDF
b :
HJL
c :
NPR
d :
TVW
Explanation :
इतर सर्व गटात प्रत्येक अक्षरामध्ये +2 चा फरक आहे. B(+2)D(+2)F. पण TVW मध्ये T(+2)V(+1)W असा फरक आहे. 
INSTALL APP