Scholarship Exam Preparation App
इयत्ता ६ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
समसंबंध - शब्दसंग्रह
पक्षी : थवा :: केळी : ?
a :
घोस
b :
जुडी
c :
लॉगर
d :
गठ्ठा
Explanation :
समूहदर्शक शब्द: पक्षांचा थवा असतो, केळ्यांचा लॉगर किंवा घड असतो.
INSTALL APP