ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ५ - (गणित )
भूमिती - वर्तुळ
वर्तुळ केंद्रातून परिघावरील बिंदूपर्यंतचे अंतर 4 सेमी आहे, तर व्यासाची लांबी किती?
a :
2 सेमी
b :
4 सेमी
c :
8 सेमी
d :
16 सेमी
Explanation :
दिलेले अंतर त्रिज्या आहे. व्यास = 4 * 2 = 8 सेमी.
INSTALL APP