ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ४ - (गणित )
भूमिती - क्षेत्रफळ : आयत, चौरस
एका चौरसाची परिमिती 24 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?
a :
24 चौ.सेमी
b :
36 चौ.सेमी
c :
48 चौ.सेमी
d :
12 चौ.सेमी
Explanation :
परिमिती 24 तर बाजू = 6 सेमी (24/4). क्षेत्रफळ = 6 × 6 = 36 चौ.सेमी.
INSTALL APP