ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ४ - (गणित )
अपूर्णांक - अपूर्णांकाचे अर्थ, वाचन व लेखन
एका चौरसाचे 4 भाग केले आणि त्यातील 4 ही भाग रंगवले, तर तो अपूर्णांक कसा लिहाल?
a :
1/4
b :
4/4
c :
4/1
d :
0/4
Explanation :
एकूण 4 भाग आणि रंगवलेले 4 भाग म्हणजेच 4/4 होय, ज्याचे मूल्य 1 (पूर्ण) असते.
INSTALL APP