Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
गणित
)
अपूर्णांक - अपूर्णांकाचे अर्थ, वाचन व लेखन
'पाऊण' या व्यावहारिक शब्दासाठी कोणता अपूर्णांक वापरला जातो?
a :
1/4
b :
1/2
c :
3/4
d :
4/4
Explanation :
एका पूर्ण वस्तूचे 4 समान भाग करून त्यातील 3 भाग घेतले असता त्याला 'पाऊण' (3/4) म्हणतात.
INSTALL APP