ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ४ - (गणित )
संख्याज्ञान - पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती?
a :
10,000
b :
11,111
c :
99,999
d :
1,000
Explanation :
एक या अंकावर चार शून्य दिल्यास पाच अंकी सर्वात लहान संख्या (दहा हजार) तयार होते.
INSTALL APP