ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ४ - (गणित )
संख्याज्ञान - पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
7, 0, 4, 2, 5 यांपासून तयार होणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती?
a :
02,457
b :
20,457
c :
24,570
d :
75,420
Explanation :
लहान संख्या बनवताना शून्य पहिल्या स्थानी येत नाही, म्हणून शून्यापेक्षा मोठा अंक (2) आधी घेऊन नंतर शून्य घ्यावा.
INSTALL APP