50 विद्यार्थ्यांच्या रांगेत समीरचा क्रमांक डावीकडून 25 वा आहे आणि निलेशचा क्रमांक उजवीकडून 20 वा आहे. तर समीर आणि निलेश यांच्या दरम्यान रांगेत किती मुले उभी आहेत?
a :
4
b :
15
c :
6
d :
5
Explanation :
समीरच्या डावीकडे 24 मुले आहेत आणि निलेशच्या उजवीकडे 19 मुले आहेत. मधली मुले = एकूण - (समीरचे स्थान + निलेशचे स्थान) = 50 - (25 + 20) = 50 - 45 = 5.