Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
कूटप्रश्न - रांगेतील स्थान
मुलींच्या रांगेत कोमल डावीकडून 8 वी आणि स्वप्ना उजवीकडून 16 वी आहे. जर त्यांच्यामध्ये 5 मुली असतील, तर रांगेत जास्तीत जास्त किती मुली असू शकतात?
a :
20
b :
30
c :
29
d :
24
Explanation :
जास्तीत जास्त संख्या विचारली असल्याने सर्व घटकांची बेरीज करावी: 8 + 16 + 5 = 29.
INSTALL APP