Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
समसंबंध - शब्दसंग्रह
अभंगगाथा : संत तुकाराम :: ग्रामगीता : ?
a :
तुकडोजी महाराज
b :
वाल्मीकी
c :
तुलसीदास
d :
कबीर
Explanation :
अभंगगाथा हे संत तुकारामांचे अभंग आहेत, त्याचप्रमाणे ग्रामगीता हे तुकडोजी महाराज यांचे ग्रंथ आहेत.
INSTALL APP