ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ३ - (गणित )
भूमिती - परिमिती
एका आयताची परिमिती 50 सेमी आहे. त्याच्या एका बाजूची लांबी 15 सेमी असेल, तर दुसऱ्या बाजूची लांबी किती?
a :
10 सेमी
b :
12.5 सेमी
c :
15 सेमी
d :
20 सेमी
Explanation :
50 = 2 × (15 + रुंदी) → रुंदी = 10 सेमी.
INSTALL APP