Scholarship Exam Preparation App
इयत्ता ३ - (
गणित
)
भूमिती - भौमितिक आकृत्यांची संख्या शोधणे
खालील आकृतीत एकूण शिरोबिंदू किती आहेत ?
a :
49
b :
6
c :
36
d :
35
Explanation :
शिरोबिंदू म्हणजे अशा जागा जिथे उभ्या आणि आडव्या रेषा एकमेकांना छेदतात.
आकृतीत 6 उभ्या रेषा आणि 6 आडव्या रेषा आहेत.
एकूण शिरोबिंदू = 6 * 6 = 36
INSTALL APP