ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ३ - (गणित )
मापन (महत्त्वमापन) - दिनदर्शिका
एप्रिल महिन्याच्या 8 तारखेला मंगळवार असेल, तर 15 तारखेला कोणता वार येईल?
a :
मंगळवार
b :
बुधवार
c :
गुरुवार
d :
शुक्रवार
Explanation :
8 एप्रिल = मंगळवार, 15 एप्रिल = 8 + 7 = मंगळवार.
INSTALL APP