ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ३ - (गणित )
अपूर्णांक - समच्छेद अपूर्णांक, लहान-मोठेपणा, चढता व उतरता क्रम, बेरीज व वजाबाकी
खालील अपूर्णांकांची चढती क्रम लावा: 2/9, 5/9, 1/9
a :
1/9, 2/9, 5/9
b :
5/9, 2/9, 1/9
c :
2/9, 5/9, 1/9
d :
1/9, 5/9, 2/9
Explanation :
चढत्या क्रमाने लहान ते मोठे.
INSTALL APP