ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ३ - (गणित )
संख्याज्ञान- 1 ते 1000 पर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन (अक्षरी व अंकी संख्या)
संख्या 75 चे अक्षरी रूप काय आहे?
a :
पंच्याहत्तर
b :
पंचावन्न
c :
पंचेचाळीस
d :
पंच्याऐंशी
Explanation :
75 ला पंच्याहत्तर असे लिहितात.
INSTALL APP