Scholarship Exam Preparation App
इयत्ता ३ - (
मराठी
)
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - समानार्थी शब्द
'वारा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
a :
पवन
b :
पाऊस
c :
ढग
d :
वीज
Explanation :
वाऱ्याला 'पवन', 'वायू', 'अनिल' असेही म्हणतात.
INSTALL APP