ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ३ - (मराठी )
भाषेचा व्यवहारात उपयोग - माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे
‘लिंक’ या शब्दाचा मराठी पर्याय कोणता?
a :
दुवा
b :
मार्ग
c :
जाळे
d :
रेषा
Explanation :
लिंकला मराठीत ‘दुवा’ म्हणतात.
INSTALL APP