ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ३ - (मराठी )
कार्यात्मक व्याकरण - विरामचिन्हे
'तू कुठे गेला होतास' या वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येईल?
a :
पूर्णविराम
b :
प्रश्नचिन्ह
c :
उद्गारचिन्ह
d :
स्वल्पविराम
Explanation :
हे वाक्य प्रश्न विचारणारे आहे.
INSTALL APP