Scholarship Exam Preparation App
इयत्ता ३ - (
मराठी
)
कार्यात्मक व्याकरण - लिंग
`कवी` या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
a :
कविणी
b :
कवयित्री
c :
लेखिका
d :
गायी
Explanation :
कवीचे स्त्रीलिंगी रूप `कवयित्री` असे लिहितात.
INSTALL APP