ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ३ - (बुद्धिमत्ता चाचणी )
वर्गीकरण - गटात न बसणारा शब्द
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? (दूध, पाणी, चहा, दगड)
a :
दूध
b :
पाणी
c :
चहा
d :
दगड
Explanation :
दूध, पाणी आणि चहा हे पेय आहेत. दगड वस्तू आहे.
INSTALL APP