ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ३ - (बुद्धिमत्ता चाचणी )
वर्गीकरण - गटात न बसणारा शब्द
पुढील गटात न बसणारा शब्द ओळखा: काकडी, मुळा, गाजर, आंबा
a :
काकडी
b :
मुळा
c :
गाजर
d :
आंबा
Explanation :
इतर सर्व कोशिंबीर किंवा सॅलडसाठी वापरतात, आंबा हे फळ आहे.
INSTALL APP