ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता २ - (गणित )
भौमितिक आकारांची ओळख - वस्तूचे पृष्ठभाग
घरातील टेबलाचा वरचा भाग कोणत्या प्रकारचा पृष्ठभाग आहे?
a :
वक्र पृष्ठभाग
b :
सपाट पृष्ठभाग
c :
खबडबडीत पृष्ठभाग
d :
एकही नाही
Explanation :
टेबल, वही, फळा यांचे पृष्ठभाग सपाट असतात, ज्यामुळे त्यावर वस्तू स्थिर राहू शकतात.
INSTALL APP