ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता २ - (गणित )
भौमितिक आकारांची ओळख - कडा, कोपरे
जोकरच्या टोपीच्या खालच्या कडेचा आकार कसा असतो?
a :
सरळ
b :
वक्र
c :
तिरपा
d :
चौकोनी
Explanation :
टोपीचा तळ गोल असतो, म्हणून ती कडा वक्र असते.
INSTALL APP