ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता २ - (गणित )
दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता - नाणी व नोटा.
माधवकडे 20 रुपये होते. त्याने 5 रुपयांचा बिस्किटपुडा आणला, तर त्याच्याजवळ किती रुपये उरले?
a :
25 रुपये
b :
15 रुपये
c :
10 रुपये
d :
35 रुपये
Explanation :
20 - 5 = 15. काही विकत घेतल्यावर पैसे कमी होतात म्हणून वजाबाकी केली.
INSTALL APP