Scholarship Exam Preparation App
इयत्ता २ - (
गणित
)
संख्यांवरील क्रिया - शाब्दिक उदाहरणे तयार करणे
रोहितने 100 रुपयांच्या नोटेतून 65 रुपयांची वही घेतली. (वजाबाकी)
a :
रोहितला दुकानदाराने किती रुपये परत दिले?
b :
वहीची किंमत किती?
c :
रोहितकडे एकूण किती रुपये होते?
d :
वही किती पानांची आहे?
Explanation :
दिलेल्या रकमेतून खर्च झालेली रक्कम वजा केल्यावर उरलेली रक्कम मिळते.
INSTALL APP