Scholarship Exam Preparation App
इयत्ता २ - (
मराठी
)
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - एकाच शब्दाचे अनेक/भिन्न अर्थ शोधणे
नाद या शब्दाचे अर्थ काय?
a :
आवाज आणि छंद
b :
गाणे आणि नाच
c :
हसणे आणि रडणे
d :
खेळ आणि व्यायाम
Explanation :
नाद म्हणजे मोठा ध्वनी/आवाज आणि एखाद्या गोष्टीचा लागलेला छंद/वेड.
INSTALL APP