Scholarship Exam Preparation App
इयत्ता २ - (
मराठी
)
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - घरदर्शक शब्द
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
a :
घोडा - तबेला
b :
कोंबडी - खुराडे
c :
सिंह - वाडा
d :
उंदीर - बीळ
Explanation :
सिंह गुहेत राहतो, तर वाड्यात मेंढ्या राहतात. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे.
INSTALL APP