ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता २ - (मराठी )
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - घरदर्शक शब्द
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
a :
गाय - गोठा
b :
पक्षी - घरटे
c :
उंदीर - बीळ
d :
वाघ - पोळे
Explanation :
वाघ गुहेत राहतो, पोळे हे मधमाशांचे असते. त्यामुळे वाघ-पोळे ही जोडी चुकीची आहे.
INSTALL APP