Scholarship Exam Preparation App
इयत्ता २ - (
मराठी
)
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - पिल्लुदर्शक शब्द
कोल्ह्याच्या पिल्लाला काय म्हणतात?
a :
कुत्र्याचे पिल्लू
b :
कोल्ह्याचे पिल्लू
c :
बछडा
d :
छावा
Explanation :
कोल्ह्यासाठी कोणताही विशिष्ट वेगळा शब्द नाही, त्याला कोल्ह्याचे पिल्लूच म्हणतात.
INSTALL APP