Scholarship Exam Preparation App
इयत्ता २ - (
मराठी
)
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - पिल्लुदर्शक शब्द
घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात?
a :
शिंगरू
b :
वासरू
c :
कोकरू
d :
करडू
Explanation :
घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात.
INSTALL APP