Scholarship Exam Preparation App
इयत्ता २ - (
मराठी
)
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - शब्दसमूहाबद्दल एक शब्द
लोखंडाच्या वस्तू बनवणारा
a :
सुतार
b :
सोनार
c :
लोहार
d :
चांभार
Explanation :
लोखंड तापवून त्यापासून अवजारे बनवणाऱ्याला 'लोहार' म्हणतात.
INSTALL APP