ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता २ - (मराठी )
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - जोडशब्द
कांदा-____ हा जोडशब्द पूर्ण करा.
a :
भाकरी
b :
पोळी
c :
भाजी
d :
चटणी
Explanation :
शेतकऱ्याच्या साध्या जेवणाचा उल्लेख कांदा-भाकरी असा केला जातो.
INSTALL APP