Scholarship Exam Preparation App
इयत्ता २ - (
मराठी
)
भाषेचा व्यवहारात उपयोग - म्हणी
'शितावरून ..... परीक्षा' - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
a :
वरणाची
b :
भाताची
c :
जेवणाची
d :
तांदळाची
Explanation :
'शितावरून भाताची परीक्षा' म्हणजे एका लहान अंशावरून संपूर्ण वस्तूची पारख करणे.
INSTALL APP