ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता २ - (मराठी )
कार्यात्मक व्याकरण - वचन
पाटी या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते होईल?
a :
पाट्या
b :
पाट्ये
c :
पाटी
d :
पाटे
Explanation :
ईकारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन या लावून होते, म्हणून पाटी-पाट्या.
INSTALL APP