ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता २ - (बुद्धिमत्ता चाचणी )
गटाशी जुळणारे पद - शब्दसंग्रह
गट: [पेन, पेन्सिल, खडू] :: ?
a :
कागद
b :
रबर
c :
ब्रश
d :
पुस्तक
Explanation :
पेन, पेन्सिल, खडू हे सर्व लिहिण्याची साधने आहेत. ब्रशही लिहिण्यासाठी/चित्रासाठी वापरतात.
INSTALL APP