ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता २ - (बुद्धिमत्ता चाचणी )
कूटप्रश्न - दिशांवरील प्रश्न
सीमा पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. ती दोनदा डावीकडे वळली तर कोणत्या दिशेला असेल?
a :
उत्तर
b :
पूर्व
c :
दक्षिण
d :
पश्चिम
Explanation :
पश्चिम → डावीकडे = दक्षिण → डावीकडे = पूर्व.
INSTALL APP