Scholarship Exam Preparation App
इयत्ता २ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
क्रम ओळखणे - चुकीचे पद ओळखणे
हिरवा, निळा, लाल, गरम - चुकीचे पद ओळखा.
a :
हिरवा
b :
निळा
c :
लाल
d :
गरम
Explanation :
हिरवा, निळा आणि लाल हे रंग आहेत, तर गरम ही स्थिती/विशेषण आहे.
INSTALL APP