Scholarship Exam Preparation App
इयत्ता २ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
क्रम ओळखणे - चुकीचे पद ओळखणे
वाघ, सिंह, हत्ती, गाय - यातील विसंगत शब्द कोणता?
a :
वाघ
b :
सिंह
c :
हत्ती
d :
गाय
Explanation :
वाघ, सिंह आणि हत्ती हे जंगली प्राणी आहेत, तर गाय हा पाळीव प्राणी आहे.
INSTALL APP