Scholarship Exam Preparation App
इयत्ता १ - (
गणित
)
संख्याज्ञान - दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे.
अंक 3 आणि 8 वापरून सर्वात मोठी संख्या कोणती संख्या तयार होईल?
a :
38
b :
83
c :
30
d :
88
Explanation :
सर्वात मोठी संख्या तयार करण्यासाठी मोठा अंक आधी ठेवतो. 8 आधी आणि 3 नंतर → 83
INSTALL APP