ViJAYEE
Share
मराठी
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - शब्दकोशातील वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे
MCQ
'बदक, बगळा, बरणी, बस' यातील योग्य क्रम कोणता?
A
बगळा, बदक, बरणी, बस
B
बस, बरणी, बदक, बगळा
C
बदक, बगळा, बस, बरणी
D
बगळा, बरणी, बदक, बस
Explanation
दुसऱ्या अक्षराचा क्रम: ग (बगळा), द (बदक), र (बरणी), स (बस).
Like
0
Correct
0
Wrong
0